NEX LEARN तुमच्या वैयक्तिक गोपनीयतेचा संपूर्ण आदर करते.
ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आणि ई-बुक्स ईमेलवर पाठवण्यासाठी आम्ही तुमचे नाव, ईमेल आयडी आणि WhatsApp नंबर गोळा करतो.
ही माहिती केवळ डिजिटल फाइल्स वितरीत करण्यासाठी आणि आवश्यक असल्यास ग्राहक सपोर्ट देण्यासाठी वापरली जाते.
आम्ही तुमचे बँक डिटेल्स, UPI पिन किंवा कार्ड डिटेल्स कधीही साठवून (Store) ठेवत नाही. सर्व पेमेंट्स Razorpay च्या PCI-DSS प्रमाणित सुरक्षित सर्व्हरवर होतात.
आम्ही तुमचा डेटा कोणत्याही अनोळखी तृतीय पक्षाला (Third Party) विकत किंवा शेअर करत नाही.
🟢 Online • रिप्लाय ५ मिनिटांत
नमस्कार! 🙏
मी NEX LEARN कडून बोलत आहे. तुम्हाला AI & डिजिटल प्रॉडक्ट्स बिझनेस मास्टरकिट बद्दल काय अडचण किंवा प्रश्न आहे?