शेवटचे अपडेट: २०२६ | NEX LEARN वर आपले स्वागत आहे.
NEX LEARN च्या वेबसाईटवरून कोणतीही डिजिटल ई-बुक्स किंवा मास्टरकिट खरेदी करून तुम्ही या अटी मान्य करत आहात.
या पोर्टलवरील सर्व ई-बुक्स, गाईड्स आणि स्टडी मटेरिअल हे NEX LEARN च्या मालकीचे आहेत. हे मटेरिअल केवळ वैयक्तिक अभ्यासासाठी आहे. याचा कोणताही भाग पुन्हा विकणे (Resell) किंवा मोफत वाटणे बेकायदेशीर आहे.
पेमेंट यशस्वी झाल्यावर सर्व ई-बुक्सची डाऊनलोड लिंक तुमच्या ईमेलवर आणि स्क्रीनवर त्वरित दिली जाते. कोणतेही फिजिकल पुस्तक कुरिअरने पाठवले जात नाही.
सर्व व्यवहार Razorpay आणि अधिकृत UPI गेटवेद्वारे सुरक्षितपणे (100% Secure Encrypted) केले जातात.
🟢 Online • रिप्लाय ५ मिनिटांत
नमस्कार! 🙏
मी NEX LEARN कडून बोलत आहे. तुम्हाला AI & डिजिटल प्रॉडक्ट्स बिझनेस मास्टरकिट बद्दल काय अडचण किंवा प्रश्न आहे?